Type Here to Get Search Results !

Pune Crime: पौड मध्ये पिस्तुल आणि काडतुसासह एकाला पाठलाग करून पकडले

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Police seized pistol from criminal at paud - checkmate times

पुणे, दि. 11 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पौड (ता. मुळशी) येथे (Paud) युवकाकडून एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस (Gavathi pistol and live cartridge) पोलिसांनी हस्तगत केले. मनोज ऊर्फ मॉन्टी देवराम भिलारे (वय 31, रा. सुर्वेवाडी-दारवली) (Manoj alias Monty Devram Bhilare) असे त्याने नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत पौड पोलिसांनी माहिती दिली. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पौड पोलीस रस्त्यावर प्रतिबंधात्मक गस्त घालीत होते. त्यावेळी पौड-कोळवण रस्त्यावर (Paud Kolvan Road) लावण्या बिअर शॉपीसमोर (Lavanya Beer Shop) एक जण एक बंदूक घेऊन थांबला असल्याची माहिती त्यांना मिळाली. वरिष्ठांना घटनेची माहिती देऊन पोलिसांचे एक पथक घटनास्थळी गेले असता भिलारे याने तिथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडले. त्याची झडती घेतली.

त्यावेळी त्याच्याकडे कमरेस डाव्या बाजूला पस्तीस हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि शंभर रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस, असा मुद्देमाल मिळून आला. (Pune Crime News)

हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड, संदीप चव्हाण, नंदकुमार गडाळे, पोलीस नाईक संतोष दावलकर, सचिन सलगर, ईश्वर काळे, चंद्रकांत (आबा) सोनवणे, महेश पवार, गौतम लोकरे, सागर नामदास यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा -

(Haveli Sub Divisional Police Officer Bhausaheb Dhole Patil, Senior Police Inspector Manoj Kumar Yadav under the guidance of Assistant Police Inspectors Ramesh Gaikwad, Sandeep Chavan, Nandkumar Gadale, Police Naik Santosh Dawalkar, Sachin Salgar, Ishwar Kale, Chandrakant (Aba) Sonwane, Mahesh Pawar, Gautam Lokre, Sagar Namdas)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.