पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 4, 2023
पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 4 मे 2023 (चेकमेट टाईम्स): मध्यतंरी पुण्यात झालेल्या गारा, वादळी वारे यानंतर (Pune Rain) उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यात ढगाळ वातावरणही मागील दोन दिवसांपासून पहायला मिळत आहे. याबाबत पुणे वेधशाळेने पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे असून शहर व आसपासच्या परिसरात यलो अलर्ट (Yellow Alert) जाहीर केला आहे. यात मुख्यता दुपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे. (Pune Rain)
गुरूवारी (दि. 4 मे 2023) राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातीलही कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. पुण्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद मगरपट्टा येथे 2.5 मिलीमीटर झाली तर सर्वाधिक तापमान चिंचवड येथे 36 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. रविवारी (दि. 7 मे 2023) तर शहरातील कमाल तापमानात वाढ होईल, तसेच अवकाळी पावसाची शक्यता कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने (Weather Forecast) वर्तविला आहे.
नैर्ऋत्य मध्य प्रदेशापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत (Pune Rain) समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू परिसरासह दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84