भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 2, 2023
भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #indiancurrency
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 2 मे 2023 (चेकमेट टाईम्स): हास्यकल्लोळ करणारे नेते रामदास आठवले हे भर सभेत चिडल्याच पहायला मिळालं. पुण्यातील तळेगाव येथे जाहीर सभेत त्यांना राग अनावर झाला. पुणे जिल्ह्यात कोयता गँग सक्रिय असल्याचं सांगत असताना (Central Minister Ramdas Aathavale got angry at meeting in speech) कार्यकर्त्यांनी मध्येच फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. भाषणात व्यत्यय आल्याने त्यांनी जवळच उभा असलेल्या पदाधिकाऱ्याला सुनावत “भाषण सुरू आहे. यांना अक्कल नाही का? मध्येच आगाऊपणा करतात. त्यांना चांगले धडे द्या, चांगलं शिकवा” असं म्हणत त्यांनी राग व्यक्त केला.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, मावळमधील तळेगाव (Talegaon, Maval) येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सभेला हजेरी लावली. आठवले यांनी राष्ट्रभक्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. पुणे जिल्ह्यात कोयता गॅंग (Koyta Gang) कुप्रसिद्ध आहे. ते कोयता चालवतात. असे आपल्या भाषणात आठवलेंनी उल्लेख केला तेवढ्यात मोठ - मोठ्या आवाजात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. यामुळे आठवलेंना मध्येच भाषण थांबवावं लागले.
त्यामुळे त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला सुनावले. “भाषण सुरू असताना फटाके कशाला लावले? भाषण चाललं आहे हे यांना समजलं पाहिजे. यांना अक्कलच नाही. मध्येच आगाऊपणा करतात. कार्यकर्त्यांना शिकवा थोडंसं, ट्रेनिंग द्या”, अस शेजारी उभा असलेल्या पदाधिकाऱ्याला रागात म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले,”महाराष्ट्रातील शिंदे - फडणवीस सरकार हे जाणार नाही. दोघांचं मजबूत सरकार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील आमच्या बाजूने लागणार आहे असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. 2024 निवडणूक आम्ही एकत्र लढवू. शिंदेंबद्दल उद्धव ठाकरे यांना काय बोलायचं ते बोलू द्या.”
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84