Type Here to Get Search Results !

रानगव्याचा सिंहगड परिसरात धुमाकूळ; जीव वाचवण्यासाठी शेतकरी चढले झाडावर

पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Rangawa entered the field - checkmate times

पुणे, दि. 4 मे 2023 (चेकमेट टाईम्स): हवेली तालुक्यातील सिंहगड परिसरात मंगळवारी (दि. 2 मे 2023) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मणेरवाडी गावच्या स्मशानभूमी लगत आसपासच्या झाडीत अचानक शिरलेला रानगवा शेतात काम करणाऱ्या (Rangawa entered the field) शेतकऱ्यांवर हल्ला करण्यासाठी आला.

हा पहा व्हिडीओ -

अचानक थोपटेवाडी गावच्या हद्द्दीत रानगव्याचे आगमन झाल्याने मणेरवाडी, थोपटेवाडी, खानापूर परिसरात (Manerwadi, Thopatewadi, Khanapur) एकच धुमाकूळ माजला गेला. नागरिकांनी या संबंधित वनविभाग कार्यालयाला माहिती दिली. तेव्हा त्वरित वनविभाग दखल घेत संपूर्ण परिसर सील केला. संबंधित यंत्रणा मणेरवाडीतील थोपटेवाडीत पोहचताच रानगव्याचा धुमाकुळ सुरु झाला.

“गव्याला पाहताच क्षणी शेतकरी जीव मुठीत धरून पळाले. काही शेतकरी झाडावर चढले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले,” असे तानाजी भोसले (Tanaji Bhosale) यांनी सांगितले.

गव्याला पकडण्यासाठी गावकरी, वनविभाग व पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करताना दिसून येत होते. परिसरात भितीचे वातावरण निर्माण होऊन नागरिक गावाकडे पळ काढताना दिसून येत होते. तेव्हा संबंधित वन विभाग परिसरातील गावांना नागरिकांना अलर्ट करत होते.

पाण्याच्या शोधात रानगवा गावात आला असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. उशीरापर्यंत रान गव्याला पकडण्यासाठी वन विभाग शर्तीचे प्रयत्न करत होते. वनविभाग टीम बरोबर गावपातळीवरील कार्यकर्त्यांचीही मदत वनविभागाने घेतली.

“जंगलाचा मोठा परिसर असल्याने गव्याला पकडणे अवघड आहे. मात्र त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहे. तसेच गव्याला नैसर्गिक अधिवासाकडे हकलून लावण्यात येणार आहे. शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच गवा भेदरून जाईल असे कोणतेही कृत्य करू नये,” असे आवाहन भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप संकपाळ (Bhamburda Forest Range Officer Pradip Sankpal) यांनी केले आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.