Type Here to Get Search Results !

Pune Crime: मनसे शहराध्यक्षाच्या 16 वर्षीय मुलाला बघुन घेण्याची धमकी

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

sainath babar son threatened - checkmate times

पुणे, दि. 3 मे 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena - MNS) पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या मुलाला शिवीगाळ करून बघुन घेण्याची धमकी (sainath babar son threatened) देण्यात आली आहे. याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ बाबर हे कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील (NIBM Road Kondhwa) एलिगंजा फेज या इमारतीमध्ये रहावयास आहे. बाबर यांचा 16 वर्षाचा मुलगा आणि इतर जण हे सोसायटीमध्ये सोमवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास खेळत होते. त्यावेळी त्यांच्याच सोसायटीमध्ये राहणार्‍या एका महिलेने बाबर यांच्या मुलाजवळ जावुन शिवीगाळ केली तसेच येथे खेळला तर बघुन घेते अशी धमकी दिली.

याबाबत साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती साईनाथ बाबर (Aarti Sainath Babar) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलिसांनी एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेख (Lady Police Sub-Inspector Shaikh) करीत आहेत. (Pune Crime News)

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.