मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 8, 2023
मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #milkhasingh
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 8 मे 2023 (चेकमेट टाईम्स): नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या (Sleeping tablets used as drugs) एका तरुणाला अटक करून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून नशेच्या गोळ्यांची तब्बल 22 पाकिटे जप्त केली. ही घटना येरवडा (Yerwada) परिसरातील आहे. (Pune Crime news)
या घटनेवरून झोपेच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. आसिफ अकबर शेख (वय 19, रा. गल्ली क्रमांक 7, राजीव गांधीनगर, येरवडा) (Asif Akbar Shaikh) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या काही आजारांवरील रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झोपेच्या गोळ्या देण्यात येतात. परंतु येरवडा भागात झोपेच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून झोपेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2200 रुपये किमतीची झोपेच्या गोळ्यांची 22 पाकिटे जप्त केली. (Pune Crime news)
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84