Type Here to Get Search Results !

Suvarnayug Sahakari Bank: सुवर्णयुग बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; 1 लाखांचा केला दंड

पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

suvarnayug sahakari bank voilated rbi rules - checkmate times

पुणे, दि. 4 मे 2023 (चेकमेट टाईम्स): भारतीय केंद्रीय बँकेने (Reserve Bank of India - RBI) सहकार क्षेत्रातील शहरातील सुवर्णयुग सहकारी बँकेला (Suvarnayug Sahakari Bank) अनियमितता, आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन (Violation of RBI rules) केल्याप्रकरणी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बॅँकेने देशभरातील बॅँकांचे सर्वेक्षण (Audit) केले होते. त्यात काही बॅँकांच्या कार्यप्रणालीत दोष आढळला, अशा बॅँकांवर रिझर्व्ह बॅँकेने कारवाईचा बडगा उगारला. सुवर्णयुग सहकारी बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 लाखाचा दंड ठोठावल्याचे आरबीआयने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

देशभरातील बँकांचा रिझर्व्ह बँक आढावा घेत असते. नियमांचे पालन केले जात आहे की नाही, टाळेबंदचा तपशील व्यवस्थित आहे की नाही, याची तपासणी केली जाते. सर्व सहकारी बॅँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. रिझर्व्ह बॅँकेच्या सर्वेक्षणात काही दोष आढळल्यास त्या बॅँकेवर कारवाई केली जाते. त्यात काही दिवसांपूर्वी शहरातील जनता सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने 13 लाखांचा दंड ठोठावला होता.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.