Type Here to Get Search Results !

Pune Crime: पालकमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर भर दुपारी एकाला लुटले; कोथरूड मधील घटनेने खळबळ

पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

theft near chandrakant patil house - checkmate times

पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर एका तरुणाला भर दुपारी लुटल्याची (Robbery in Kothrud) घटना घडली आहे. याबाबतचे वृत्त पसरताच कोथरूड मध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन (Kothrud Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

रोहित कळंबटे (वय. 24 रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे) (Rohit Kalambate, Sutardara, Kothrud, Pune) असे लुटल्या गेलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने कोथरूड पोलिसात तक्रार दिली आहे. रोहित कळंबटे हा आज शुक्रवार दि. 5 मे 2023 दुपारी पावणे तीनच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भुजबळ टाऊनशिप (Bhujbal Township), इम्पेरिअल गोल्ड (Imperial Gold) इमारतीच्या पार्किंग समोरील रोडवरून पायी जात असताना, अज्ञात 3 जणांनी त्याच्याजवळ येत, त्याच्याकडील 100 रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल, पाकीट आणि इतर महत्वाची कागदपत्रे असा एकूण 20 हजार 100 रुपयांचा ऐवज जबरी चोरी (Forcible theft) करून नेला. (Pune Crime News)

याबाबत रोहित कळंबटे याने कोथरूड पोलिसात धाव घेत तक्रार दिली असून, भरदुपारी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil Residence Kothrud Pune) यांच्या घराच्या रस्त्यावरच घडलेल्या या घटनेने कोथरूड पोलिसांनी वेगवान हालचाली करत तपास सुरु केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी (PSI Basawraj Mali) पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.