Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 19 जून 2023 (चेकमेट टाईम्स): आज सोमवार दि.19 जून 2023 रात्री उशिरा पुणे
शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पारित करण्यात आले
असून, त्यामध्ये वारजे पोलीस स्टेशनच्या दोन्ही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
करण्यात आलेल्या असून, उत्तमनगर पोलीस स्टेशन आणि अलंकार पोलीस स्टेशनला देखील
नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पुणे पोलिस आयुक्तालयातील 14 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या
आहेत. त्यामध्ये स्वारगेट, मुंढवा, खडकी, अलंकार, वारजे माळवाडी, उत्तमनगर, खडक, कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा
समावेश आहे. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh
Kumar) यांनी काढले आहेत.
पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले हे पुढील
प्रमाणे (Pune Police Inspector Transfers)
1. संगीता सुनिल जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी ते गुन्हे शाखा (भरोसा सेल)
2. अशोक धर्माजी इंदलकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट ते वाहतूक शाखा)
3. सुनिल काशिनाथ झावरे (आर्थिक गुन्हे शाखा
ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट)
4. विष्णम नाथा ताम्हाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा)
5. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (वरिष्ठ
पोलीस निरीक्षक, अलंकार ते वरिष्ठ
पोलीस निरीक्षक खडकी)
6. सुनिल बाबुराव माने (वरिष्ठ पोलीस
निरीक्षक विश्रामबाग ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक)
7. विनायक बाजीराव वेताळ (वरिष्ठ पोलीस
निरीक्षक कोरेगाव पार्क ते आर्थिक गुन्हे शाखा)
8. निलीमा नितीन पवार (वाहतूक शाखा ते कोरेगाव
पार्क पोलिस स्टेशन)
9. दगडू सय्यप्पा हाके (वरिष्ठ पोलीस
निरीक्षक वारजे माळवाडी ते सायबर पोलिस स्टेशन)
10.
सुनिल पांडुरंग जैतापुरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमनगर ते वरिष्ठ
पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी)
11.
किरण बाळासाहेब बालवडकर (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमनगर)
12.
दत्ताराम गोपीनाथ बागवे (पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे ते विशेष शाखा)
13.
अजय सुधीर कुलकर्णी (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे
माळवाडी पोलिस स्टेशन)
14.
राजेश रामचंद्र तटकरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार)
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
बदल्या करुन नाही तर,, आपली कामे जबाबदारीने केल्यानेच परीणाम दीसेल
उत्तर द्याहटवा