Type Here to Get Search Results !

तंबाखूजन्य इ-सिगारेट विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर छापे टाकून पोलिसांनी सव्वादोन लाख रुपयांच्या इ-सिगारेट जप्त

              Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Timescheckmate news, chekmet news

E Cigarettes


पुणे
, दि. 22 जून 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे कॅम्प (Camp Pune) परिसरात तंबाखूजन्य इ-सिगारेट (Rade on E Cigarette Dealers in Pune) विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर छापे टाकून पोलिसांनी सव्वादोन लाख रुपयांच्या इ-सिगारेट जप्त (E Cigarette Seased) केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (Arrested) केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Social Security Cell) ही कारवाई केली.

 

 

पुणे कॅम्प (Pune Camp) परिसरात एमजी रस्त्यावरील (MG Road, Pune) तीन दुकानांमध्ये तंबाखूजन्य (Tobacco) इ-सिगारेटची विक्री सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Crime Amol Zende) यांच्या सूचनेनुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Senior PI Bharat Jadhav) यांच्या पथकाने मंगळवार दि.20 जून 2023 कॅम्प परिसरातील इ-सिगारेट विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर छापे टाकले.

 


त्यात दोन लाख 32 हजार रुपयांच्या तंबाखूजन्य इ-सिगारेट (E-cigarettes) जप्त केल्या आहेत. जप्त केलेला मुद्देमाल लष्कर पोलिस ठाण्याच्या (Lashkar Police Station) ताब्यात देण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Senior PI Bharat Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), राजेश माळेगावे (API Rajesh Malve), पोलिस अंमलदार बाबा कर्पे (PC Baba Karpe), अजय राणे (Ajay Rane), तुषार भिवरकर (Tushar Bhivarkar), इम्रान नदाफ (Imran Nadaf), अमेय रसाळ (Amey Rasal), रेश्मा कंक (Ramesh Kank), किशोर भुजबळ (Kishor Bhujbal), ओंकार कुंभार (Omkar Kumbhar) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.