Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 28 जून 2023 (चेकमेट टाईम्स): संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज
पालखी (Shri Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळ्यानिमित्त येणाऱ्या वारकरी यांना मोफत औषध उपचार परंपरा जाधव कुटुंबानी
जोपासली..
साधु संत येती घरा तोची दीवाळी दसरा या म्हणी प्रमाणे पुणे येथे स्थायिक झालेले.गेवराई तालुक्यातील पाथरवाला बु येथील सर्व सामान्य कुटुंबातील कै.विठ्ठलराव शेषेराव जाधव (Vitthalrao Sesherao Jadhav) हे पुणे सारख्या मोठ्या शहरात आपले नाव लौकीक केले.पत्रकार ची अवड असताना दै. चंपावती दै.पुढारी या सारख्या नामांकित व्रुत्त पत्रात त्यांनी प्रतिनिधी म्हणुन काम केले .
त्यांच्या कामाचे स्वरुप पाहता त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) पुणे शहर अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. त्यांचे वारकरी संप्रदाय मध्ये संगोपन झाल्यामुळे . गावाकडील आळंदी ते पंढरपूर पायी वारी साठी येणाऱ्या वारकरीसाठी दिंडी मध्ये कुठलाही त्रास होऊ नये म्हणुन वारकऱ्यांसाठी मोफत औषध उपचार देण्याची व्यवस्था सुरू केली. गेल्या विस वर्षापासुन सेवा सुरू आहे.
पुढे विठ्ठलराव जाधव स्वर्गवासी झाले.पण त्यांनी सुरु केलेली सेवा खंडित न
करता त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलभा विठ्ठल जाधव (Wife Sulbha vitthal Jadhav) व
मुलगा हर्षवर्धन विठ्ठल जाधव (Harshvardhan Vitthal Jadhav) यांनी
वै.ज्ञानेश्वर माऊली खराद मालेगावकर दिंडी क्र.193 रथामाघे
या दिंडी तील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय औषध उपचार केले.या साठी विशेष सहकार्य
डॉ विजयकुमार भोर (Dr Vijaykumar Bhor) व डॉ सौ.शुभागी भोर (Dr
Shubhangi Bhor) मानस हॉस्पिटल व यशवंत हॉस्पिटल (Manas
Hospital And Yashwant Hospital,Ambegav Dattanagar) आंबेगाव
दत्तनगर यांच्या सहकार्याने केले.त्यावेळी रावसाहेब सपकाळ (Raosaheb Sapkal),राहुल बळवंत (Rahul Balwant), मोहनीश जाधव (Mohnish
Jadhav),हारी घुले (Hari Ghule), मुद्राग्रुप
चे चेअरमन उमेश पवार (Umesh Pawar), सुनिल शेजवाळ (Sunil
Shejwal), बाळराजे भाकड (Balraje Bhakad), संकेत घुले (Sanket Ghule), अमोल घुले (Amol Ghule),
ज्ञानेश्वर जाधव (Dnyaneshwar Jadhav), रामेश्वर
जाधव (Rameshwar Jadhav), व समस्त जाधव परिवार यांचे मोलाचे
सहकार्य मिळाले.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84