Type Here to Get Search Results !

मिशन बारामती; गिरीश महाजन यांचा बारामती मध्ये अहिल्यारत्न पुरस्काराने करण्यात येणार सन्मान

                Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Timescheckmate news, chekmet news

Girish Mhajan


पुणे, दि. 23 जून 2023 (चेकमेट टाईम्स): बारामती (Baramati Loksabha) मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या 298 व्या जयंतीच्या निमित्ताने राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपा मिशन बारामती (Mission Baramati Loksabha) घेऊन जोरदार वाटचाल करत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.




 

शनिवार दि 24 जून 2023  भिगवण (Bhigwan) चौकातून दुपारी 3 वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक भिगवण (Punyashlok AhilyaDevi Holkar Rally in bhigvan), अहिल्यादेवी चौक, गुणवडी चौकातून व्यापार पेठेतून स्टेशन रोड वरून शारदा प्रांगणात (Sharada Prangan) येणार आहे. शारदा प्रांगणावर संध्याकाळी सहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


 

या सभेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar Bavankule), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde), आमदार राहुल कुल (MLA Rahul kul), आमदार दत्तात्रय भरणे (MLA Dattatray Barne), प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील (Vikrant Patil), माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardan Patil), विजय शिवतारे (Vijay Shivtaray), जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे (Ganesh Bhegade) उपस्थित राहणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार या प्रसंगी होणार आहे. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याबद्दल वैदयकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा अहिल्यारत्न पुरस्काराने (Ahilya Ratna Award) सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सवाचे आयोजक अभिजीत देवकाते (Abhijeet Deokate) यांनी दिली.



वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!


 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.