Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 23 जून 2023 (चेकमेट टाईम्स): भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय विभागात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी (Girls get an opportunity to work Indian Armed Forces) आता मुलींना मिळणार आहे. सैन्यदलाच्या वतीने ‘मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस’ (AMS) अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतच्या सूचना सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.
एमएनएस प्रवेश प्रक्रिये अंतर्गत मुलींना बारावीनंतर लष्करात नोकरी (Army jobs for girls after 12th) करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी लेखी परीक्षा व मुलाखती अशा स्वरूपात उमेदवारांची निवड केली जाणार आहे. याकरिता 17 ते 25 वर्षे अशी उमेदवारांसाठी वयोमर्यादा (Age limit 17 to 25) ठेवण्यात आली आहे.
तसेच बारावी वैज्ञानिक शाखेतून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे (Necessary to have passed in science Faculty). ही प्रवेश बारावी तसेच ‘नीट’ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींना देता येणार आहे (Addmission to Girls who have cleared the 12th and NEET examination). निवड झालेल्या उमेदवारांना देशातील सहा लष्करी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चार वर्षांचे बीएस्सी नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
त्यामध्ये पुण्यातील (AFMS,Pune) सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाचा (एएफएमसी) ही समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हे उमेदवार सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या (AFMS) नर्सिंग अधिकारी म्हणून सेवा बजावणार आहेत.
प्रवेश प्रक्रिये अंतर्गत एकूण 220 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. AFMS (Armed Forces Medical Services) प्रवेशाबाबत अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला
फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे
युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला
ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला
डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे
टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला
शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला
मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला
जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84