Type Here to Get Search Results !

पुण्यात २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियूक्त्या

                   Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Timescheckmate news, chekmet news


Pune Police


पुणे, दि. 28 जून 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात बदलून आलेल्या 14 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांबाबतचे तसेच आयुक्तालयातील 8 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांबाबतचा आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांनी मंगळवारी रात्री काढला आहे.

 

 

पोलिस निरीक्षकाचे नाव आणि बदली झालेली शाखा किंवा पोलिस ठाणे सुरेंद्र गजेंद्र माळाळे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर) Surendra Gajendra Malale (SPI, Sahkarnagar), राजकुमार प्रभाकर शेरे (पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा) Rajkumar Prabhakar Shere (PI, Traffic Branch), कांचन मोहन जाधव (पोलिस निरीक्षक (गुन्हे), येरवडा) Kanchan Mohan Jadhav (PI (Crime, Yerawada)), सुरेशसिंग रामसिंग गौड (वरिष्ठ निरीक्षक, मार्केटयार्ड पोलिस ठाणे) Suresh Singh Ram Singh Goud (SIP, Market Yard Police Thane), दशरथ शिवाजी पाटील (वरिष्ठ निरीक्षक, नियंत्रण कक्ष) Dashrath Shivaji Patil (SIP, Control Room), धनंजय विठ्ठल पिंगळे (पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा) Dhananjay Vitthal Pingle (PI Traffic Branch), संदीप नारायण देशमाने (पोलिस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर) Sandeep Narayan Deshmane (PI (Crime) Sahakarnagar), सीमा सुधीरकुमार ढाकणे (पोलिस निरीक्षक (गुन्हे) लोणीकंद) Seema Sudhir Kumar Dhakne (PI (Crime) Lonikand), संतोष लक्ष्मण पांढरे (वाहतूक शाखा) Santosh Laxman Pande (Traffic Branch), शंकर भिकू साळुंखे (पोलिस निरीक्षक (गुन्हे) डेक्कन) Shankar Bhiku Salunkhe (INSP (Crime) Deccan), नंदकुमार रामहरी गायकवाड (पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा- दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक-2) Nandkumar Ramhari Gaekwad  स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (पोलिस निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड) Swapnali Chandrakant Shinde (Inspector of Police (Crime), Market Yard), मनिषा हेमंत पाटील (पोलिस निरीक्षक (गुन्हे) चतुःश्रृंगी) Manisha Hemant Patil (Inspector of Police (Crime) Chatushringi), चेतन महादेव मोरे (पोलिस निरीक्षक (गुन्हे) कोरेगाव पार्क) Chetan Mahadev More (PI (Crime) Koregaon Park),, अशोक धर्माजी इंदलकर (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक-1) Ashok Dharmaji Indalkar (PI , Crime Branch, Robbery and Vehicle Theft Prevention Squad-1) , सावळाराम पुरुषोत्तम साळगावकर (पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष) Savalaram Purushottam Salgaonkar (PI, Control Room), दीपाली सचिन भुजबळ (पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा), नंदकुमार मुरलीधर बिडवई (पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट-2), शफिल सय्यद पठाण (पोलिस निरीक्षक (गुन्हे) हडपसर), सविता भगवान ढमढेरे (पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा), क्रांतिकुमार तानाजी पाटील (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा), सुनील पांडुरंग पंधरकर (पोलिस निरीक्षक विशेष शाखा) ईदसाठी वरिष्ठ निरीक्षकाची नियुक्ती

 


ईद बंदोबस्तासाठी विश्रामबाग ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून सुभाष नानासाहेब भुजंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिला आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!




आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.