Type Here to Get Search Results !

पुणेकरांनो व्हा तयार; विश्वचषकाचे 5 सामने पुण्यात होणार

                     Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Timescheckmate news, chekmet news

Worldcup


पुणे, दि. 28 जून 2023 (चेकमेट टाईम्स): पुणेकर क्रिकेट प्रेमींना (Pune) आता एक भव्य संधी समोर येत आहे. 2011 नंतर पाहिल्यांदा भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक होणार आहे. तर पुणेकरांना तब्बल 27 वर्षांनंतर विश्वचषकाचा सामना (World Cup match in Pune) पुण्यामध्ये प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे.

 

 

त्यामधील 5 सामने हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहेत (The matches held at MCA ground Pune). पुण्यातील गहुंजे (Gahunje, Pune) इथे हे मैदान आहे. यंदाच्या विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) हा पहीला सामना 19 ऑक्टोबर 2023 ला पुण्यात होत असून, पुणे परिसरातील भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांना व तमाम क्रिकेट प्रेमींना (Cricket Lover) सुवर्णसंधी समोर आली आहे. फक्त भारत विरुद्ध बांगलादेश हाच सामना नसून न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका (New Zealand vs South Africa) व ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (Australia vs Bangladesh) हे हाय प्रोफाइल सामनेही पुण्यात होणार आहेत.

 


अजून पर्यंत क्वालिफायर 1 व क्वालिफायर 2 चे मानकरी कोण आहेत हे कळाले नाही आहे. परंतु क्वालिफायर 2 च्या संघाचा अफगाणिस्तानशी सामना होणार आहे, तर क्वालिफायर 1 संघाचा सामना इंग्लंडच्या संघाशी होणार आहे.

 


पुण्यात होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक

 19 ऑक्टोबर : भारत विरुद्ध बांगलादेश

30 ऑक्टोबर: अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर - 2

1 नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

8 नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर-1

12 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश

भारताचे स्टार खेळाडू कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma), विराट कोहली (Virat Kholi), रवींद्रवीं जडेजा (Ravindra Jadeja) तसेच आयपीएलमुळे प्रसिद्ध झालेले काही आंतरराष्ट्री य खेळाडू जसे की रशीद खान (Rashid khan), बेन स्टोक्स (Ben Stokes), मिचेल स्टार्क (Mitchell Starc), स्टीवन स्मिथ (Steven Smith), केन विलियम्सन (Kane Williamson) सारख्या खेळाडूंना प्रत्यक्ष पाहण्याचा मौका व उच्च गुणवत्तेचा खेळही बघायला (Pune) मिळेल.पुण्यात होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रकरख

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.