पुणे, दि. 2 जुलै 2023
(चेकमेट टाईम्स): भारताचे प्रसिध्द चिकित्सक डॅा. विधानचंद्र रॅाय (Dr. Vidhan Chandra Roy) यांना श्रध्दांजली आणि
त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणुन 1991 पासून 1 जुलै हा दिवस भारतात “डॅाक्टर्स डे” (Doctors Day) म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर
अध्यक्ष (Pune City President of BJP Cooperative Alliance) सचिन दशरथ दांगट (Sachin Dashrath Dangat) यांच्या माध्यमातून दरवर्षी सातत्याने (Consistently every year) “डॅाक्टर्स डे”च्या
दिवशी या आरोग्य सेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
कोवीड महामारीचे काळात अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी डॅाक्टरांनी पणाला
लावलेले कौशल्य, त्यांचे ज्ञान, कामाप्रती असलेली निष्ठा आणि अनेकांनी
गमावलेले प्राण संपुर्ण जगाने पाहिले आहे. त्यावेळी अनेकांनी निवडणुका डोळ्यापुढे
ठेऊन आरोग्य सेवकांचे सत्कार केले. मात्र त्यात सातत्य दिसत नसल्याचा खेद अनेक
आरोग्य सेवकांनी व्यक्त करताना, सचिन दशरथ दांगट मात्र हा उपक्रम अनेक वर्षांपासून
सातत्याने राबवत असल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे यावेळी कोणतेही राजकीय उल्लेख (Non Political Ajenda) न
करता दांगट हा उपक्रम राबवत असल्याने डॉक्टरांनी कौतुक केले.
याबाबत सचिन दांगट यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले की, 1 जुलै
रोजी “डॉक्टर्स डे” चे औचित्य साधुन माई मंगेशकर रुग्णालय (Mai Mangeshkar Hospital), बोरीकर हॅास्पीटल (Borikar Hospital),
चैतन्य हॅास्पीटल (Chaitanya Hospital), कवडे हॅास्पीटल (Kawade Hospital), साई क्लिनीक (Sai Clinic), शहा क्लिनीक (Shaha Clinic),
शुभदा क्लिनीक (Shubhada Clinic),
बर्वे क्लिनीक (Barve Clinic), शिंदे क्लिनिक (Shinde Clinic) यांचे सहित वारजे, कोथरूड आणि पुणे डॅाक्टर असोसिएशनचे (Doctors Association Pune) प्रमुख
पदाधिकारी असलेल्या 50 डॅाक्टरांचा एक रोपटे, सन्मानपत्र देऊन सन्मान करुन त्यांच्या सेवेप्रती
आदर आणि आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सचिन दांगट यांच्यासह भाजपा सहकार आघाडीचे
खजिनदार सुभाष आगरवाल, कविवर्य राजेंद्र
वाघ, मनिषा सचिन दांगट, रेश्मा पाटणकर, रंजना वाघ, व्यंकटेश दांगट यांचेसह अनेक मान्यवर डॅाक्टर उपस्थित
होते.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84