Type Here to Get Search Results !

पुणे श्रमिक पत्रकार संघ वार्षिक निवडणुक; अध्यक्षपदी दै. पुढारीचे पांडुरंग सांडभोर यांची निवड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


shramik patrakar sangha pune 2023 - 24 election result


 

पुणे, दि. 30 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या (Pune Shramik Patrakar Sangh) 2023 – 24 च्या वार्षिक निवडणुकीत (Annual Elections) अध्यक्षपदी दै. पुढारी’चे पांडुरंग सांडभोर (Pandurang Sandbhor Elected as President from Daily Pudhari) यांची, तर सरचिटणीसपदी दै. तरुण भारत’चे सुकृत मोकाशी (Sukrut Mokashi Elected as General Secretary from Daily Tarun Bharat) आणि खजिनदार पदी दै. प्रभात’च्या अंजली खमितकर (Anjali Khamitkar Elected as Treasurer from Daily Prabhat) यांची निवड झाली. अॅड. प्रताप परदेशी (Adv Pratap Pardeshi), अॅड. स्वप्नील जोशी (Adv. Swapnil Joshi) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी (Election Adjudicating Officer) म्हणून काम पहिले.

 

निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे

 

अध्यक्ष: पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी)

उपाध्यक्ष: उमेश शेळके (दै. सकाळ ), स्वप्निल शिंदे (दै. महाराष्ट्र टाईम्स)

सरचिटणीस: सुकृत मोकाशी (दै. तरुण भारत)

खजिनदार: अंजली खमितकर (दै. प्रभात)

चिटणीस: पूनम काटे - कलापुरे (दै. राष्ट्रसंचार), प्रज्ञा केळकर - सिंग (दै. पुढारी)

 

कार्यकारिणी सदस्य

हर्ष दुधे (दै. महाराष्ट्र टाईम्स)

वरद पाठक (दै. महाराष्ट्र टाईम्स)

विक्रांत बेंगळे (दै. आज का आनंद)

शहाजी जाधव (दै. सकाळ)

श्रद्धा सिदीड (दै. महाराष्ट्र टाईम्स)

विनय पुराणिक (दै. पुण्यनगरी)

गणेश राख (दै. सामना)

संभाजी सोनकांबळे (दै. लोकमत)

शंकर कवडे (दै. पुढारी)

भाग्यश्री जाधव (दै. पुढारी)

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.