Type Here to Get Search Results !

मुळशी हवेलीचे माजी आमदार कुमार गोसावी यांना पुत्र शोक

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


vishal kumar gosavi sinhgad road pune

 

पुणे, दि. 14 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): मुळशी हवेलीचे विधानसभा मतदार संघाचे (Mulshi Haveli Vidhansabha) माजी आमदार कुमार गोसावी (Ex MLA Kumar Gosavi) यांचे लहान चिरंजीव विशाल कुमार गोसावी” (Vishal Kumar Gosavi) यांचे मंगळवार दि. 11 जुलै 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. विशाल यांना फक्त अवघे 42 वर्षांचे आयुष्य मिळाले. त्यांना सामाजिक कार्याची (Social Work) आवड होती. परिसरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना, लोकांना ते सतत मदत करायचे. त्यांच्या दुःखद निधनाने सिंहगड रोडवरील एक सामाजिक कार्यकर्ते (Social Worker on Sinhgad Road) गमावल्याची भावना लोकांनी व्यक्त केली आहे.

 

 

गेल्या काही महिन्यांपासून एका आजाराशी ते झुंजत होते. गोसावी परिवारावर व मुळशी हवेली मतदारसंघावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुमार गोसावी हे राजकारणातील एक सात्विक असे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यासाठी व संपूर्ण गोसावी परिवारासाठी खूप दु:खद घटना आहे.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.