Type Here to Get Search Results !

कर्वेनगर मध्ये वर्दळीच्या रस्त्यावर वडाचे झाड उन्मळून पडले; सुदैवाने जीवितहानी टळली

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

 

A banyan tree was uprooted on a busy road in Karvenagar; Fortunately, there was no loss of life




पुणे, दि. 4 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर (Karvenagar) मधील विकास मित्र मंडळ (Vikas Mitra Mandal) ते मावळे आळी चौक (Mawale Aali Chowk) या वर्दळीच्या रस्त्यावर भले मोठे वडाचे झाड उन्मळून पडले (Banyan tree Fallen). सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन ते चार दुचाकींचे झाडाखाली सापडून नुकसान (bikes Lost) झाले. यानंतर अग्निशमन दल (Fire Brigade) आणि पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने (PMC Pune Garden Department) घटनास्थळी धाव घेत, वडाच्या झाडाच्या फांद्या कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा (Road Open for Traffic) केला. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गरीब चहा विक्रेत्याच्या दुचाकीचे मात्र प्रचंड नुकसान झाले आणि त्याचा विमा (Two Wheeler Insurance) देखील संपलेला होता. त्यामुळे त्याच्यावर दुष्काळात हा तेरावा महिना आल्याची भावना त्याने व्यक्त केली.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.