Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 20 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): आपला भारत देश
लोकशाही प्रधान देश (Democratic Country) आहे आणि देशातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री
पुरुषांना मतदानाचा हक्क (Right to Vote) आहे. हाच आपला मूलभूत
हक्क कसा बजावायचा, निवडणुकीत प्रचार (Election Campaigning)
कसा करतात, गुप्त मतदान (Secret Ballot) कसे होते, मतमोजणी (Vote Counting) कशी करतात आणि
त्यानंतर निवडून आलेल्या उमेदवाराला गुप्तता आणि निष्ठेची शपथ (Oath of Secrecy
and Allegiance) कशी दिली जाते या सर्वांची प्रात्यक्षिके (Demonstrations) वारजे पोलीस स्टेशनच्या (Warje Police Station)
दामिनी पथकाकडून (Damini Marshall Pune Police) पुणे मनपाची
कै. गुलाबराव वांजळे शाळा (Late Gulabrao Wanjale School, New Ahiregaon,
PMC Pune) क्रमांक 68 B अहिरे पुनर्वसन या शाळेतील विद्यार्थ्यांना
देण्यात आली.
“मेरी माटी, मेरा देश” (Meri Mati, Mera Desh) या उपक्रमाच्या निमित्ताने वारजे
माळवाडी पोलिस स्टेशनच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये इच्छुक
विद्यार्थ्यांचे दोन पॅनल (Students Pannel) करून, त्या पॅनलला
दामिनी पथकातील महिला पोलीस शिपाई साधना भोसले (LPC Sadhana Bhosale) यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. महिला पोलीस शिपाई अश्विनी गायकवाड (LPC
Ashwini Gaikwad) यांनी निवडणुक पार पाडल्यानंतर निकाल जाहीर केला. तर
महिला पोलीस शिपाई सायली शेवाळे (LPC Sayali Shewale) यांनी नवनियुक्त
मंत्री मंडळाला गुप्तता आणि निष्ठेची शपथ दिली. या सर्व प्रक्रिया शालेय
विद्यार्थ्यांसाठी नवीन होत्या. त्यांना राजकारणातल्या (Politics) काही गोष्टी
माहित होत्या. मात्र ही प्रक्रिया (Election Process) कशी
असते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भावना
बोलक्या होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका निशा बेंगळे (Principal Nisha
Bengale) यांनी सर्वांचे आभार मानले. सर्व शिक्षकवृंदाच्या सहकार्याने
(Teachers Support) कार्यक्रम उत्साहात पार पडला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84