Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी मोरे यांची नियुक्ती

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Appointment of More as State Chief of Nationalist Spiritual and Warkari Aghadi


 

पुणे, दि. 9 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) महाराष्ट्र प्रदेश अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या (Spiritual and Varkari Aghadi NCP) राज्यप्रमुख पदी विठ्ठल (आबा) मोरे (Vitthal Aaba More) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते मोरे यांना नुकतेच निवडीचे पत्र देण्यात आले. आबा मोरे हे 25 वर्षांपासून सद्गुरू परिवाराच्या (Sadguru Pariwar) माध्यमातून समाजकार्यात कार्यरत असून, त्यानी आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षात प्रवेश न करता, आपले सामाजिक कार्य सुरु ठेवले होते. सद्गुरू श्री गजानन महाराज प्रगटदिन सोहळा (Gajanan Maharaj Prakat din) आणि शेगाव दर्शन (Shegaon Darshan) सहलीच्या माध्यमातून त्यांनी सुरु केलेल्या सामाजिक कार्यात आता, गरजवंत नागरिकांसाठी कपडे वितरण, गरजू मुलांसाठी निवास आणि भोजन व्यवस्था, परायण प्रवचन, पुरस्कार सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे ते आयोजन करत असतात. ग्रामीण भागात रुग्णसेवा, फिरता दवाखाना आणि मोफत औषध सेवा देखील त्यांनी पुरवली आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.