Type Here to Get Search Results !

सोनसाखळी चोर पुन्हा सुरु झाले; कर्वेनगर मध्ये महिलेचे गळ्यातले हिसकावले

 

Chain thieves snatch woman's neck gold chain in Karvenagar; A case was registered in Alankar Police Station

Chain thieves snatch woman's neck gold chain in Karvenagar; A case was registered in Alankar Police Station

 

पुणे, दि. 21 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील सोनसाखळी चोरीच्या (Pune Chain Snatching Cases) घटना थोपवण्यात पुणे शहर पोलिसांना (Pune City Police) यश आले होते. त्यातल्या त्यात वारजे (Warje), कोथरूड (Kothrud) आणि कर्वेनगर (Karvenagar) भागातील सोनसाखळी चोऱ्या थांबल्या असतानाच, आता नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या (Navaratri, Dasara & Diwali) पार्श्वभूमीवर कर्वेनगर मध्ये सायंकाळच्या वेळी फेरफटका (Evening Walk) मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची (Unknown Bikers Snatched Gold Chain) धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या (Festival) काळात पुन्हा हे सोनसाखळी चोर कार्यरत (Thives Activate) झाले कि काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

या घटनेतील 61 वर्षीय ज्येष्ठ महिला (Senior Woman) बुधवार दि.18 ऑक्टोबर 2023 सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान, कर्वेनगर मधील नवसहयाद्री सोसायटीच्या (Navasahyadri Society), सोनचाफा पथ (Sonchafa Path) येथील त्यांच्या राहत्या घराजवळ पायी फिरत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांचे जवळ येवुन, त्यांच्या गळयातील 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन हिसका मारून, जबरी चोरी (Forcible Theft) करून नेली. याबाबत सदरील ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलिस स्टेशन (Alankar Police Station) मध्ये तक्रार दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक पवार (API Pawar) पुढील तपास करत आहेत.

 

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

 

 

Checkmate Times, Chekmet Times, Checkmate, Chekmet, चेकमेट टाईम्स, चेकमेट टाइम्स, चेकमेट टाइम, tv9 marathi live news, abp live Marathi, abp maza live, zee marathi news live, zee 24 taas live, ibn lokmat live, lokshahi news marathi live, mumbai tak marathi live, zee24taas, tv9marathilive, abp maza live, maharashtra news, Maharashtra Political Crisis, Maharashtra Politics,

Marathi YouTube Channel, latest marathi news, Shivsena, NCP, BJP, Congress, MNS, AAP, Crime News, Politics News, Current Affairs

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.