Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 19 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स):
खडकवासला विधानसभा मतदार संघातील (Khadakwasla Vidhanasabha) नागरिकांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital & Research
Center), बुधराणी
हॉस्पिटल (Inlaks &
Budhrani Hospital) अशा मोठ्या रुग्णालयात रुग्णसेवा केलेल्या एमडी
डॉक्टरची मोफत सेवा (Free MD Doctor’s Consultation) उपलब्ध
करून देण्यात आलेली आहे. माजी नगरसेवक अॅड. प्रसन्न जगताप (Adv. Prasanna
Jagtap) यांच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून,
ती आठवड्याच्या दर रविवारी (Every Sunday) उपलब्ध असणार आहे.
नागरिकांनी या मोफत सेवेचा लाभ घेऊन, आपले आरोग्य सुदृढ करावे असे आवाहन प्रसन्न
जगताप यांनी केले आहे.
ॲड. प्रसन्न जगताप यांच्या सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत (Social Service Activities) हा
उपक्रम सुरु करण्यात आला असून, त्यांची एमडी रेडीऑलॉजिस्ट (MD Radiologist) असलेली कन्या डॉ. अपूर्वा प्रसन्न जगताप (Dr. Apurva Prasanna
Jagtap) या रेडीऑलॉजी (Radiology) संदर्भातील काढलेल्या
रिपोर्ट्सवर जसे की सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, एक्सरे इत्यादींवर सर्वांसाठी विनामूल्य मार्गदर्शन (Free guidance for all on CT Scan, MRI, Sonography,
X-ray etc) व अधिकचा सल्ला (Second Opinion) देण्यासाठी
खालील ठिकाणी दर्शविलेल्या वेळी उपलब्ध असणार आहेत. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, बुधराणी हॉस्पिटल सारख्या मोठ्या
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स मध्ये या सेवांसंदर्भातील मोठा अनुभव असून, त्यांचा या
विषयावर मोठा अभ्यास असल्याचे प्रसन्न जगताप यांनी म्हटले आहे. ज्यांना या विषयी सल्ला
अथवा मार्गदर्शनाची गरज भासेल त्यांनी निश्चितपणे डॉ. अपूर्वा जगताप यांना भेटून विनामूल्य
मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन ॲड. प्रसन्न जगताप यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कुठे, कधी आणि केव्हा असणार ही मोफत सेवा
आठवड्याच्या प्रत्येक रविवारी दुपारी 1 ते 3, प्रसन्न हाईटस्, माणिकबाग, रामनगर चौक, पुना मर्चंट बॅंकचेवरती, सिंहगड रोड, पुणे (Prasanna Heights, Manikbagh, Ramnagar Chowk, Above on Pune
Merchant Bank, Sinhagad Road, Pune) या ठिकाणी सदरील सेवा उपलब्ध
असणार आहे. त्याचबरोबर जगताप यांच्याकडून संपर्कासाठी (For More Information) काही मोबाईल क्रमांक जारी करण्यात आले असून, 9822022950, 9688171111, 7888105469, 9923081818, 9545511115, 9325651200 या
क्रमांकावर आपण अधिक माहिती मिळवू शकता. खडकवासला विधानसभा मतदार संघातील (Khadakwasla
Assembly Constituency) अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे
आवाहन जगताप यांनी केले आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक
करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share
radiology,interventional
radiology,radiology tech,radiology residency,radiology tutorials,radiology
anatomy,radiology basics,diagnostic radiology,radiology ai,why radiology,mcg
radiology,ai in radiology,fmge radiology,nd md radiology,radiology myths,about
radiology,radiology books,skull radiology,breast radiology,radiology
course,radiology images,yale radiology and biomedical imaging,anatomy
radiology,chatgpt radiology,radiology of chest, radiologist,interventional
radiologist,how to become a radiologist,how to be a radiologist,diagnostic
radiologist,radiologist salary,what is a radiologist,day in the life of a
radiologist,nd md radiologist,radiologist life,radiologist at work,radiologist
doctor,indian radiologist,radiologist resident,what does a radiologist do,day
in the life radiologist,radiologist salary in india,so you want to be a
radiologist,should i become a radiologist