Type Here to Get Search Results !

सचिन दोडकेंच्या पाठपुराव्याला यश; 350 खाटांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लवकरच भूमिपूजन

 

Success to Sachin Dodke's pursuit; Groundbreaking ceremony of 350 bedded multispecialty hospital soon

Success to Sachin Dodke's 8-year follow-up; Groundbreaking ceremony of 350 bedded multispecialty hospital soon


Pune, Dt. November 27, 2023 (Checkmate Times): After eight years, Sachin Dodke has succeeded in his efforts to start Rajmata Jijau Multispeciality Hospital equipped for general citizens at the site of the existing Kailasavasi Arvind Bartakke Hospital in Warje Malwadi. Sachin Dodke was constantly trying to build a big well-equipped hospital on the lines of Sassoon for the convenience of the citizens instead of a small OPD in the nearly two and a half acres of land at this place. Now that his dream will be fulfilled soon, Dodke said while talking to Checkmate Times that the foundation stone of this project will be laid soon by the Governor. Let's see how the hospital will be, what will be the facilities, what diseases will be treated...



पुणे, दि. 27 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील सध्याच्या कैलासवासी अरविंद बारटक्के रुग्णालयाच्या ठिकाणी सामान्य नागरिकांसाठी सुसज्ज असे राजमाता जिजाऊ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना तब्बल आठ वर्षानंतर सचिन दोडके यांना यश आले आहे. या ठिकाणी असलेल्या जवळपास अडीच एकर जागेत लहानशा ओपीडी ऐवजी नागरिकांच्या सोयीसाठी ससूनच्या धर्तीवर मोठे सुसज्ज रुग्णालय बांधण्यासाठी सचिन दोडके सातत्याने प्रयत्नरत होते. आता त्यांचे ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून, राज्यपालांच्या हस्ते या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन होणार असल्याचे दोडके यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले. पाहूयात कसे असणार आहे हॉस्पिटल, काय असणार आहेत सुविधा, कोणत्या रोगांवर होतील उपचार...


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.