Type Here to Get Search Results !

हिंदू युवा प्रबोधिनी संघटनेच्या पुणे शहर प्रमुख पदी शुभम डोळसकर यांची निवड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Shubham Dolskar as Pune City Chief of Hindu Yuva Prabodhini Sangathana


 

Shubham Dolskar as Pune City Chief of Hindu Yuva Prabodhini Sangathana

 

पुणे, दि. 12 डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील उत्कृष्ट उच्चशिक्षित कायम क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकार मारणारा क्रिकेटर (Cricketer) शुभम नारायण डोळसकर (Shubham Narayan Dolaskar) यांची हिंदू युवा प्रबोधिनी संघटनेच्या (Hindu Yuva Prabodhini Sanghatana) पुणे शहर क्रीडा प्रमुखपदी (Pune City Sports President) नुकतीच निवड करण्यात आली. महिला सुरक्षा संघटना (Women's Security Association) महाराष्ट्र राज्यच्या पुणे जिल्हा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष (NCP Pune City Deputy President) नीलम नारायण डोळसकर यांचे ते चिरंजीव आहेत (Son of Nilam Narayan Dolaskar).

 

 

संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांचे 11 वे वंशज (Posterlity), ह. भ. प. शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More), भारतीय वारकरी मंडळाचे पुणे शहर अध्यक्ष (Pune City President of Bharatiya Warkari Mandal) ह. भ. प. संदीप महाराज पळसे (Sandip Maharaj Palse), हिंदूत्वनिष्ठ विचारवंत, इतिहास अभ्यासक सचिन पाटील (Sachin Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या हिंदू युवा प्रबोधिनी आयोजित धर्मरक्षक स्नेह संमेलनात (Dharmarakshak Sammelan) शुभम डोळसकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.