Checkmate Times, Pune City, Pune
District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate
news, chekmet news, election campaign, election news, political news, business
news, Marathi news today
This awardee will get so much appreciation; Call for nominations for “Checkmate Times State Level Smart Awards 2024”.
पुणे, दि. 25 जून 2024 (Checkmate Times): चेकमेट पब्लिकेशन्स अँड पब्लिसिटीच्या (Checkmate Publications and Publicity) माध्यमातून चालवण्यात येत असलेले “चेकमेट टाईम्स” (Checkmate Times) नवव्या वर्षात गुरुवार दि. 27 जून 2024 रोजी पर्दापण (Checkmate Times Anniversary) करत आहे. या निमित्ताने चेकमेट पब्लिकेशन्स अँड पब्लिसिटीकडून अलौकिक असा “चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट पुरस्कार 2024” (Checkmate Times State Level Smart Award 2024) हा प्रतिष्ठित सोहळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय, शेती, क्रीडा, साहित्य आणि पत्रकारिता (Public, Social, Educational, Industrial, Medical, Agriculture, Sports, Literature and Journalism) क्षेत्रामधील खऱ्या अर्थाने स्मार्ट असलेल्या व्यक्तीमत्वांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. खरे तर पुरस्कार अनेक संस्था, संघटना देतात, त्या सगळ्यांचे अनेक वर्ष सर्वेक्षण करून, त्यातल्या उणीवा दूर करत, एकदम पारदर्शक आणि उत्कृष्ठ पुरस्कार सोहळा साजरा करण्याचा “चेकमेट परिवाराचा” मानस असून, या पुरस्कारांसाठी आवेदने (Applications for Awards) मागवण्यात येत आहेत.
“चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट पुरस्कार 2024” हा कार्यक्रम जुलै 2024 च्या मध्ये वारजे माळवाडी, पुणे, महाराष्ट्र (Warje Malwadi, Pune) येथे आयोजित करण्याचा “चेकमेट टाईम्स” मानस आहे. यामध्ये मान्यवर निवड समितीने निवडलेल्या पुरस्कारार्थीच्या कामाचे भरघोस कौतुक करण्याचा “चेकमेट टाईम्स”चा मानस आहे. “चेकमेट टाईम्स” पुरस्कारार्थीचे एवढे कौतुक करणार की, पुरस्कारार्थी हरखून जाणार याची असे नियोजन “पुरस्कार नियोजन मंडळ आणि निवड समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
चेकमेट पब्लिकेशन्स अँड पब्लिसिटीच्या मालकीचे असलेले “चेकमेट टाईम्स” हे युट्युबचे सिल्वर प्ले बटन विजेते (YouTube Silver Play Button Awarded) पुण्यातील पहिले लोकल युट्युब चॅनल आणि सर्व प्रमुख सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर लाखो फॉलोअर्स असलेले एक व्यावसायिक ऑनलाईन न्यूज पोर्टल आहे. 27 जून 2016 पासून येथे विश्वासार्हतेने बातम्या आणि राजकारण यावर लक्ष केंद्रित करून, सर्वोत्तम वृत्त प्रदान करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. “चेकमेट टाईम्स” हे नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुरू असलेल्या कामांची, सरकारी नियमांची, सुविधांची, योजनांची माहिती देण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सुरू केलेले ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये संपूर्ण पुणे शहर, जिल्ह्यासह राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, उद्योग/ व्यवसाय, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, नागरी समस्या, महिला सक्षमीकरण, संस्कृती संरक्षण अशा अनेक विषयांवरील महत्त्वाची आणि निर्भीड वृत्त वाचायला आणि पहायला मिळतात.
खालील पुरस्कारांसाठी आवेदने मागवण्यात येत आहेत.
चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट पुरस्कार 2024
1) पुरस्कारांचे नाव
A) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट नगरसेवक / नगरसेविका पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Corporator of the year 2024)
B) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट उद्योजक / उद्योजिका पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Magnate of the year 2024)
C) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट सामाजिक कार्यकर्ता पुरुष / महिला पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Social Worker of the year 2024)
D) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट अधिकारी पुरुष / महिला पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Officer of the year 2024)
E) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट खेळाडू पुरुष / महिला पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Player of the year 2024)
F) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट शिक्षक पुरुष / महिला पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Educator of the year 2024)
G) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट डॉक्टर पुरुष / महिला पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Doctor of the year 2024)
H) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट लेखक, साहित्यिक पुरुष / महिला पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Writer of the year 2024)
I) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट बांधकाम व्यावसायिक पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Constructor of the year 2024)
J) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय स्मार्ट शेतकरी पुरस्कार 2024 (Checkmate Times Smart Farmer of the year 2024)
K) चेकमेट टाईम्स राज्यस्तरीय अलौकिक व्यक्तिमत्व पुरस्कार 2024 (Checkmate Times Supernatural Personality of the year 2024)
L) चेकमेट टाईम्स कै. विठ्ठल जाधव स्मार्ट पत्रकार पुरस्कार 2024 (Checkmate Times Late. Vitthal Jadhav Smart Reporter Award of the year 2024)
2) पुरस्काराचे स्वरूप हे कॉपीराईट प्रोटेक्टेड रजिस्टर्ड सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, इ. स्वरूपात असेल.
3) हा पुरस्कार 11 निरनिराळ्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील निकषात बसणाऱ्या गुणवंताना देण्यात येणार आहे.
अधिक माहिती आणि या पुरस्कार सोहळ्याकरिता आवेदन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://forms.gle/tpeDRY5acxJF9Pqn8
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share