Type Here to Get Search Results !

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे हे आहेत ६४ समन्वयक

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today

 

There are 64 coordinators of BJP, Shiv Sena, NCP in 21 assembly constituencies of Pune district


 

पुणे, दि.११ ऑक्टोबर २०२४ (Checkmate Times): हरियाणातील विजयामुळे बळ मिळालेल्या महायुतीने महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. युतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी संपूर्ण २८८ मतदारसंघांत विधानसभा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी दिली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात ६४ समन्वयक असतील, जे भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे प्रत्येकी एक समन्वयक आता विधानसभा क्षेत्रात असणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बूथ स्तरापर्यंत प्रभावी नियोजन करत समन्वय साधण्याची जबाबदारी या समन्वयकांची असेल. मात्र उमेदवार निवडीचा निर्णय तीन पक्षांतील प्रमुख नेतेच घेणार आहेत. त्यात समन्वयक कितपत सहभागी असतील याबाबत त्यांनी विस्तृत माहिती देण्याचे टाळले आहे.

 

195 – जुन्नर विधानसभा

श्री.राम गावडे

श्री. संजय गाढवे

डॉ. दिगंबर दुर्गाडे सर

 

 

196 आंबेगांव विधानसभा

श्री. संजय थोरात

श्री. सचिन बांगर

श्री. संजय काळे

 

197 - खेड आळंदी विधानसभा

श्री. राजेश पिल्ले

श्री. महादेव किशन

श्री. सुभाष जाधव

 

198 - शिरूर विधानसभा

श्री. धर्मेंद्र खांडरे

श्री. उल्हास तुपे

श्री. सचिन घोटकुले आणि कु. पूजा बुट्टे-पाटील


 

 


199 - दौंड विधानसभा

श्री. बाळासाहेब गावडे

श्री. महेश पासलकर

श्री. भारत नाना खैरे

 

200 - इंदापूर विधानसभा

श्री. वासुदेव काळे

सौ. सीमा कल्याणकर

श्री. योगेश जगताप

 

201 बारामती विधानसभा

श्री. रंजन तावरे

श्री. सुरेंद्र जेवरे

श्री. बाळासाहेब पाटील


 



202 - पुरंदर विधानसभा

श्री. बाबाराजे जाधवराव

श्री. दिलीप आवा यादव

श्री. नंदूशेठ काळभोर

 

203 - भोर विधानसभा

श्री. किरण दगडे

श्री. बाळासाहेब चांदेरे

श्री. प्रविण शिंदे

 

204 - मावळ विधानसभा

श्री. रवींद्र भेगडे

श्री. राजेश खांडबोर

श्री. सुनिल चांदेरे


 



205 - चिंचवड विधानसभा

श्री. नामदेव ढाके

श्री. निलेश तरस

श्री. प्रशांत शितोळे

 

206 - पिंपरी (अ.जा.) विधानसभा

श्री. सदाशिव खाडे

श्री. राजेश बावळे

श्री. योगेश बहल

 

207 – भोसरी विधानसभा

श्री. विकास डोळस

श्री. संभाजीराव सुभाष शिरसाठ

सौ. मंगल कदम


 



208 वडगांव शेरी विधानसभा

श्री. योगेश मुळीक

श्री. सुनिल जाधव

श्री. सतीश अंकुशराव म्हस्के

 

209- शिवाजीनगर विधानसभा

श्री. दत्ताभाऊ खाडे

श्री. संजय डोंगरे

श्री. बाळासाहेब काळूराम बोडके

 

210 - कोथरूड विधानसभा

श्री. पुनित जोशी

श्री. किरण साळी

श्री. माणिक तुळशीराम दुधाणे


 



211 खडकवासला विधानसभा

श्री. सचिन मोरे

श्री. महेश नलावडे

श्री. भगवान पासलकर

 

212 - पर्वती विधानसभा

श्री. बाबा मिसाळ

श्री. श्रीकांत पुजारी

श्री. दत्तात्रय ववनराव धनकवडे

 

213 हडपसर विधानसभा

श्री. सुभाष जंगले

श्री. अभिमन्यु भानगिरे

अँड. नानासाहेब एकनाथ नलावडे


 



214 - पुणे कॉन्टोनमेंट (अ.जा.) विधानसभा

श्री. महेश पुंडे

श्री. अजय बापू भोसले

श्री. मुनीर मिर्झा सय्यद

 

215 कसबा पेठ विधानसभा

श्री. गणेश बीडकर

श्री. गणेश काची

श्री. दत्ता प्रताप सागरे

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.