Type Here to Get Search Results !

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि भिमराव तापकीर मंत्री व्हावेत म्हणून भाजपा खडकवासला विधानसभेच्या कार्यकर्त्यांकडून निलकंठेश्वराला अभिषेक

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


BJP Khadakwasla assembly workers anoint Nilkantheshwar to make Devendra Fadnavis the Chief Minister and Bhimrao Tapkir a minister

 

 

पुणे, दि. २ डिसेंबर २०२४ (Checkmate Times): महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, निवडणुकांचे निकाल देखील लागले आहेत. त्यात महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले असून, ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. यामध्ये कोण मुख्यमंत्री असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला विधानसभा मतदार संघातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या निलकंठेश्वर महादेवाला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घालून, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत आणि खडकवासल्याचे तीन टर्म आमदार असलेले आणि चौथ्यांदा निवडणुकीत विजयी झालेले भिमराव तापकीर हे फडणविसांच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हावेत अशा प्रकारचे साकडे घातले आहे. भाजपाचे खडकवासल्याचे पदाधिकारी राधेश्याम शर्मा, नवनाथ तागुंदे, दत्तात्रय पायगुडे, नवनाथ मोकर तसेच भाजपा ग्रामीण आणि शहराचे पदाधिकारी यांनी हे साकडे घातले आहे. (पहा व्हिडीओ)

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.